नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिणीचे ५ लाखांचे दागिने लंपास!


4k समाचार दि. 20
खारघर  शहरात विश्वासघातकी घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकिणीच्या घरातून तब्बल ५ लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.



उषा भंडारी यांच्या घरी काम करणाऱ्या या महिलेला पैशासाठी पर्स उघडल्यावर चोरीचा पर्दाफाश झाला. दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच उषा भंडारी यांनी तातडीने खारघर पोलिसांकडे धाव घेतली.  सध्या खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी महिलेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top