पनवेल, दि.4 (4kNews) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्यातील जप्त 4 मोटार सायकलींचा जाहीर लिलाव दि.6/12/2024 रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात येणार आहे.

यामध्ये यामहा मोटार सायकल, पल्सर मोटार सायकल अशा 4 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असून, सदर वाहने घेण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्र.022-27412333, 9082125141, 9870301090 वर संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि प्रवीण भगत यांनी केले आहे.
