नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले होते. गेली 35 वर्षे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे भोजनदान करण्यात येत आहे

. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे ,युवा नेते अनिकेत संसारे , महासचिव अशोक वाघमारे , मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भोजनदान यावर्षी संपन्न करण्यात आले. 

रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल महानगर अध्यक्ष निलेश कांबळे , समाधान कांबळे आणि इतर कार्यकर्त्यांनी या भोजनदानाच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top