नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

युवा सेनेच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन


पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : युवा सेना ( ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन झाले .  


शिवसेना महानगरप्रमुख व मंडळाचे अध्यक्ष अवचित राऊत , उपाध्यक्ष निखिल पानमंद , सचिव सागर जाधव , खजिनदार योगेश महाले , कार्याध्यक्ष अभिजित ओझा, सल्लागार संतोष ताकवले, रोहित बालगुडे आदींसह शेकडो जणांच्या साथीने वाजत गाजत खारघर येथील से. १२ या ठिकाणी युवा सेने मध्यवर्ती कार्यालय येथे गणरायाचे आगमन दिमाखदारपणे झाले .
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top