होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटीची चोरी


पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅण्डच्या जवळ उभी करून ठेवलेली होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटी गाडीची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे.


केतन गोसावी यांची 10 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटी गाडी क्रं.एमएच-06-एटी-4152 काळ्या रंगाची ही सदर ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top