नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

मावळा ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी केले रक्तदान

4k समाचार
पनवेल दि. 28 (संजय कदम) : मावळा ब्रिगेड (नवी मुंबई), मैत्र प्रतिष्ठान (घोडपदेव-भायखळा) आणि  एम.एस पि फॉउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित रक्तदान शिबीर व महाआरोग्य शिबीर चे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न झाले. यावेळी एकूण 109 रक्तदाते रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले, तसेच 349 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.


यावेळी कामोठे शहर मंडल भाजप अध्यक्ष विकास घरत, डॉ.विठ्ठल काळे, दहशतवाद विरोधी पथकाचे बलराज गणप साळोखे, व्यापारी संघटना कामोठे अध्यक्ष नाना मगदूम, मावळा ब्रिगेडचे मार्गदर्शक गणेशशेठ बेरगळ, सल्लागार रवी कदम, पवनकुमार बेरगळ, पांडुरंग यमगर, सुशांत काटकर, कैलाश सरगर, जे जे रुग्णालयचे श्री कदम, श्री.सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख रामदास गोवारी,  

उपशहरप्रमुख सचिन त्रिमूखे, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष स्वप्नील काटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विद्या तामखडे, एमएसपि फॉउंडेशन संस्थापक मायाप्पा बुधे, मैत्र प्रतिष्ठान कार्याध्यक्ष विशाल बाबर, खजिनदार विलास जाधव, मावळा ब्रिगेडचे संस्थापक संदिप वावरे, सेक्रेटरी लक्ष्मण कारंडे, खजिनदार महेंद्र हिरे , कार्याध्यक्ष दिनेश निलख, उपाध्यक्ष योगेश निलख, उपसेक्रेटरीसंदिप साळुंखे, उपखजिनदार सचिन शेंबडे, रोहीत कोळेकर यांच्यासह मावळा ब्रिगेडचे सर्व शिलेदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top