नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे पनवेल पोलिस उपायुक्त यांना निवेदन

4k समाचार 
पनवेल दि.28 (संजय कदम) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी पनवेल यांच्या वतीने व उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फ़त पनवेल पोलिस उपायुक्त यांना फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. 


यावेळी विधानसभा संघटिका सुजाता कदम, कळंबोली शहर शहरसंपर्क संघटिका समीक्षा खांदा कॉलनी शहर संपर्क संघटिका अर्चना शिरसागर, पनवेल शहर संघटिक अर्चना कुलकर्णी कामोठे शहर संघटिका संगीता राऊत, नवीन पनवेल शहर संघटिका मालती पिंगळे, खांदाकॉलनी शहर संघटिका सौ. सानिका मोरे, कळंबोली शहर संघटिका ज्योती मोहिते, खांदा कॉलनी उपशहर संघटिका स्मिता घाडगे, पनवेल उपशहरसंघटिका उज्वला गावडे,  कामोठे उपशहर संघटिका सुरेखा जाधव, कळंबोली उपेशशहर संघटिका निशा जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top