पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बाळा कुंभार साहेब यांनी पदभार स्विकारल्यानंतर पनवेल शहर हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

4kNews कामोठे दि. 13

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बाळा कुंभार साहेब यांनी पदभार स्विकारल्यानंतर पनवेल शहर हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. 


त्याच बरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्या हद्दीतील पोलीस पाटील यांनी  भारतीय संविधानाची उद्देक्षिका व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी  मा.कुणाल लोंढे सहसचिव – महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो पा. संघ,मा. प्रमोद नाईक (अध्यक्ष पनवेल तालुका पो.पा.संघ,) मा. प्रदिप पाटील (उपाध्यक्ष – पनवेल तालुका पो.पा.संघ,) मा. विजय खुटले (सचिव – पनवेल तालुका पो.पा.संघ.) मा. निलेश गायकर (खजिनदार- पनवेल तालुका पो.पा. संघ ) मा. मिलिंद पोपेटा (माजी अध्यक्ष -पनवेल तालुका पो.पा. संघ) शिवकर पो.पा.‌)मा. सौ. मिनाक्षीताई पाटील  (कुंडेवहाळ पो.पा.) सौ.सुगंधाताई पारधी (सांगुर्ली पो.पा.) मा. एकनाथ पाटील (पळस्पे पो.पा) मा. वसंत पाटील (वडवली पो.पा. ) मा. भरत पाटील (कुडावे पो.पा.) मा.  दिलीप खुटले (चिंचवण पो.पा.) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top