नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

4kNews कामोठे दि. 6

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष  महेश साळुंखे यांच्या वाढदिवसा निमित्त  गुरु लिंगेश्वर शाळा पनवेल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.  

या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समिती तालुका पनवेल चे अध्यक्ष विजय गायकवाड, त्याचबरोबर पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, पनवेल महानगर अध्यक्ष निलेश कांबळे , चंद्रकांत वेळासकर, आसिफ शेख, जावेद मास्टर, बाबा नाईक, भारत दाताड, नरेश परदेशी ,अशोक कदम, हर्षल साळुंखे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top