नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी आज (सोमवारी) सुपूर्द केले.    

 आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आपला पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहिर केला आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top