पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे..

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे आहेत.
यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून पूर्ण तयारी झालेली आहेत त्यासाठी पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

1) रा. जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा, जुनी व नवीन इमारत कामोठे नवी मुंबई.
3) अंगणवाडी कामोठे गावं
4) राधाई स्कुल सेक्टर-३६ कामोठे
सुषमा पाटील विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर-११ कामोठे नवी मुंबई.


५ ) एम. एन. आर. स्कुल अॅन्ड एक्सेलंन्स सेक्टर-६. कामोठे नवी मुंबई.

०६ )एस. सी. व्ही स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज सेक्टर-२०, कामोठे.

७) लोकनेते रामशेठ ठाकुर न्यु इंग्लीश स्कुल सेक्टर-०६ए, कामोठे

०८ )रा. जि. प. प्राथमिक शाळा, नौपाडा गांव, कामोठे

०९) न्यु इंग्लीश स्कुल जवाहर इंडस्टी कामोठे, नवी मुंब

१०)एम. ए. डी. पी स्कुल, सेक्टर-०९, कामोठे

११) रा. जि. प. प्राथमिक मराठी शाळा, जईगांव

१२) पनवेल मनपा मराठी शाळा मोठा खांदागांव, कामोठे

१३) पनवेल मनपा मराठी शाळा नंबर-०६, छोटा खांदा कामोठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top