नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन


पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आज सकाळी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.


यावेळी रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मा.नगरसेवक संजय गुरुजी, संजय कदम, भाजप युवा मोर्चाचे अभिषेक पटवर्धन, शिवसेना विभागप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लक्ष्मण पांचाळ, सौ.स्वाती कोळी यांच्यासह केशवस्मृती पतपेढीचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top