नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप


पनवेल दि. २१4k समाचार ( वार्ताहर ) : आज महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. 


  यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, रामचंद्र देवरे, आनंद व्हावळ, उत्तम मोरबेकर, संतोष गुजर, सचिन ठाकूर,  महिला आघाडी विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, सौ प्रणाली पाटील, शहर संपर्क संघटिका सौ. रुपाली कवळे, सौ. नंदा चेडे, सौ. संपदा धोंगडे यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top