नवीन बातम्या
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*
शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!
‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह
देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित


4kNews कामोठे दि. 30
मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी; आर्थिक व्यवहार व राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी
खारघर : खारघर परिसरातील SIR प्रक्रियेशी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांना निलंबित करण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत माहिती दिली.



दरम्यान, या प्रकरणात केवळ संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता, संपूर्ण प्रकारामागे कोणाचे निर्देश होते, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. कागदपत्रांच्या प्रती काढणे व त्यांचा वापर करण्यामध्ये नेमकी कोणाची भूमिका होती, याचाही तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे.



या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाले होते का किंवा राजकीय हस्तक्षेप होता का, याबाबतही तपास करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. SIR प्रक्रियेची विश्वासार्हता व पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top