नवीन बातम्या
Open Channels FM: Open Web vs Walled Gardens, Simplifying the Difference
गव्हाण येथील बंद खाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन
खानावळे येथील नवरात्रोत्सवात मंगेश लबडे यांनी घेतले देवीचे दर्शन
पनवेलमध्ये तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
एसटी स्टँड परिसरातून ताब्यात; बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन
क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी
मुंबई जीपीओमध्ये ‘फिलॅटली दिवस’ उत्साहात साजरा
डाक तिकिटांतून भारताचा इतिहास, संस्कृती व जैवविविधतेची ओळख
झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ १५ ऑक्टोबरपासून खुला होणार प्रति शेअर किंमतपट्टा १४३ ते १५१ रुपये; १९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात
‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन

खानावळे येथील नवरात्रोत्सवात मंगेश लबडे यांनी घेतले देवीचे दर्शन


4kNews कामोठे दि. 16
पनवेल : खानावळे ग्रामस्थ मंडळातर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त भाजपाचे पोयंजे विभाग पंचायत समिती अध्यक्ष तथा उद्योजक मंगेश लबडे यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. 



याप्रसंगी उत्सवाचे आयोजक, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top