नवीन बातम्या
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात
‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन
Novamira vs WPVibe vs MCP Adapter vs Easy MCP AI: Which One Fits Your Site?
OpenStation Blog: What WordPress would have looked like in 1995
WordPress MCP Adapter Explained: What It Is, What It Exposes, and Your Options
Open Channels FM: Building Stability Through Diversification in Tech Careers
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचाचे आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी
मुंबई व MMR च्या विकासाच्या दिशेवर CREDAI-MCHI च्या वार्षिक सभेत चर्चा
रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, विकासकांचा सहभाग; धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत विकासावर भर
जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू

CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात

4kNews कामोठे दि. 14

परळ येथील राहत्या घरातून कारवाई; ताब्यात घेण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी
मुंबई (अजित मोहिते) : मुंबईतील विद्यार्थी नेते रोहित ढाले यांना ११ ऑक्टोबर रोजी परळ येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.



ढाले यांना कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले, तसेच त्यांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत मुंबई पोलिसांनी अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व आहे. त्यामुळे या प्रकरणातील कारवाईबाबत प्रशासनाने पारदर्शकपणे वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top