कामोठे सेक्टर ११ — ‘याला आशीर्वाद कोणाचा?’



नमस्कार आपण पाहत आहात 4k   समाचार कामोठे सेक्टर ११ येथील बुद्ध विहाराजवळील सिडकोच्या मैदानावर गेले अनेक दिवसांपासून जत्रेचे साहित्य बेकार स्थितीत पडलेले आहे — मोठे पाळणे, झुला व इतर खेळणी.



जत्रा संपूनही साहित्य हटवले गेलेले नाही.
मैदानाचा बेकायदेशीर वापर सुरूच!
नागरिक विचारत आहेत — “प्रशासन गप्प का आहे?”



सार्वजनिक मालमत्तेचा असा खाजगी वापर थांबवला जावा, अशी नागरिकांची मागणी!



📢 ‘याला आशीर्वाद कोणाचा?’ — हा सवाल आता कामोठ्याचे नागरिक विचारत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top