पनवेल दि. २५ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या .

पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी पोनी कांबळे यांनी पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्र. 02/2025 दिनांक 21/07(2025 अन्वये. प्राप्त सुचना, आदेशाचे अनुषंगाने ध्वनी प्रदूषण संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले . सदर बैठकीस 10 पदाधिकारी उपस्थित होते.
