नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

थ्रो-बॉल स्पर्धेतील विजेत्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन


4kNews 9

पनवेल (प्रतिनिधी) गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘गुरुकुल ऑलिम्पिक्स २०२५–२६’ या थ्रो-बॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आला.  



क्रीडा शिक्षक संग्राम फोफेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल विद्यार्थी संघाचे स्कूल मॅनेजमेंट कमिटीतर्फे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, आरटीपीएस खारघरच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीबीएसईचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, रायगड विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, ऍड. राहुल घरत, तसेच शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top