पनवेल(4kNews) खांदा कॉलनी येथील सिकेटी कॉलेज अर्थात चांगु काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सन २००४ च्या बॅचच्या कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ रमेश यादव व सहकारी यांनी एकत्र येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार योग्यवेळी […]
यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन; मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक
पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात […]
परप्रांतीयांची फुटपाथ वरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा – शिवसेनेची मागणी
पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अतिक्रमणांवर जोरदार हातोडा सुरू आहे. अनधिकृत बिना परवाना धारक अतिक्रमण आठवडे बाजार या सर्वांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई व जप्तीची कारवाई चालू आहे. परंतु हे होत असताना महापालिका क्षेत्रातील कामोठा- खारघर – नवीन पनवेल खांदा कॉलनी व सर्वच परिसरात खाद्यपदार्थ व स्वीट्सची मोठी – मोठी परप्रांतीयांची दुकाने ज्यांनी फुटपाथ गिळंकृत करत […]
इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे.
इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही स्पर्धा इटलीतील मोलवेनो शहरात होणार असून उरण मधील प्रभात कोळी हा या स्पर्धेत देशाचे प्रतिनीधीत्व करणार आहे. याबद्दल त्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आज (दि. ३१) सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले. यावेळी लोकनेते […]
कामोठे मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा २४ तासाचे आत उघड; २ आरोपींना पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.०२(kNews): कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे. कामोठे येथील ड्रीम्स सोसायटी फ्लॅट नं. १०४ से. ६, ता. पनवेल येथे गॅस लीक होवुन गॅसचा वास येत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी कामोठे पोलीस […]
शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी
पनवेल, दि.28 (4kNews) ः पनवेल शहरातील परदेशी आळी येथे असणार्या शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे सदर पान शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश आतील दुकानातील रोख रक्कमेसह इतर साहित्य मिळून असा जवळपास 40 हजाराच्या आसपास मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक […]
थर्टीफर्स्ट: गोवा वरून येणार्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
पनवेल, दि.28 (4kNews) ः सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल नगरी सज्जहोऊ लागली आहे. काही दिवसांवर ’थर्टी फर्स्ट’ आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा वरून येणार्या वाहनावर तसेच अवैध, चोरटी मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके पनवेल परिसरात तैनात केली आहेत. थर्टी फर्स्टला सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी […]
नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी केली नुतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणार्या गोशाळेची पाहणी
पनवेल, दि.28 (4kNews) ः विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल शहरात असलेल्या श्री पांजरापोळ गो-रक्षण संस्था (गौशाळा) येथे जावून त्या ठिकाणी सुरू असलेल्या नुतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणार्या गोशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मा.नगरसेवक राजू सोनी, व्यावसायिक नितीन मुनोत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पांजरापोळ गोशाळेत जवळपास 100 पेक्षा अधिक गोमाता आहेत. सेवाभावी वृत्तीने […]
उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण*
“प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा”
(4kNews) सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे शिष्टमंडळ श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 /07/2024 माननीय सह व्यवस्थापकीय संचालक यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या दालनामध्ये उलवे संदर्भ मधील गार्डनचे आरक्षित प्लॉट जे आहेत त्यांवर अतिक्रमण होण्याची वाट न […]
ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे वतीने ५ शाळांना साहित्य वाटप
पनवेल / प्रतिनिधी 4kNews:- ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे शुक्रवार दि ५ डिसेंबर रोजी सरपंच सुभाष भोपी यांच्या नेतृत्वाखाली मासिक सभा ग्रामपंचायत दूंदरे कार्यलयात पार पडली या मिटिंग मध्ये दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांचे विविध विविध प्रश्नांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली ग्रामपंचायत मीटिंग नंतर रिटघर येथे दुंदरे हद्दीतील रिटघर, दूंदरे, दूंदरेपाडा, चिंचवली, शिवनसई, जिल्हा परिषद […]
