पनवेल, दि.13 (संजय कदम) ः नवीन कायदा व सायबर जनजागृती कार्यक्रमांतर्गत पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.सचिन पटेल यांनी उपस्थितांना नवीन कायद्याविषयक मार्गदर्शन केले. तर पो.नि.शाकीर पटेल यांनी पोलीस जनता समन्वयक मार्गदर्शन केले. […]
परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा वपोनि गजानन घाडगे
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मध्ये तात्काळ समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन ‘पनवेल तालुका पोलीस ठाणे’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत विना परवानगी भरवल्या जाणार्या […]
सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व डॉ.नैना पटेल यांचे महिला आरोग्य मार्गदर्शन, सायं.4 ते 8 या दरम्यान. रविवार दि.16 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजक कच्छ युवक संघ पनवेल सकाळी 10 […]
शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दती मधून वगळण्यात आले आहे का?
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दती मधून वगळण्यात आले आहे का? याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खुलासा करण्याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात उपजिल्हाप्रमुख भरत पाटील […]
विविध गुन्ह्यातील 25 जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयांमध्ये एकूण 25 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत. सदरच्या गाडया बर्याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत. त्यांचे मुळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. तत्पुर्वी वरील नमुद वाहनांबाबत आजपर्यंत […]
इलेक्ट्रिक वायर आणि साहित्य चोरणार्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील येथील सुपरवायझर याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]
मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी दिल्या जीत व मानसी यांना लग्नाच्या शुभेच्छा
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या नातवाच्या शुभविवाहप्रित्यर्थ उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्या. मानकोळी नाका येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीत व मानसी यांना विवाहप्रसंगी शुभेच्छा […]
पनवेल शहर पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आला तक्रार निवारण दिन
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्र शासन, क्षेत्रीय कार्यालयांसाठीच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत आज पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. सदरवेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने उपस्थित अर्जदार व गैर-अर्जदार यांच्या तक्रारी समजून घेऊन त्याचे संबंधित अधिकार्यांकडून निरसन करण्यात आले. तसेच […]
नवी मुंबइ चे जिल्हा अध्यक्ष नितेश यादव यांनी मुलीना त्रास देणाऱ्या राजस्थानि दुकान मालकास दिली समज
आझाद समाज पार्टी चे नवी मुंबइ चे जिल्हा अध्यक्ष नितेश यादव यांनी मुलीना त्रास देणाऱ्या राजस्थान दुकान मालकास दिली समज पनवेल दि. 9 नवी मुंबई एपीएमसी मार्केट तुर्भे ये्थे एका रजिस्थानी दुकानदाराला चोप दिला. नवी मुंबई येथे एका राजस्थानी दुकानात काम करणारी मुलीला कामाला ठेवलेल्या मुलीला दुकानातिल मालक मुलीला अश्लील भाषेचा प्रयोग करणारा व मेसेज […]
नमो चषक २०२५; कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोलने पटकाविला किताब; पाच लाख रुपये व मानाच्या गदाने सन्मान
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत झालेल्या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल […]
