कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %

4kNews कामोठे
पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) :   कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दोन्ही शाळांचा १२ वी चा निकाल १०० % लागला आहे .  

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दि इलाईटपब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व बीके पाटील ज्युनिअर कॉलेज (बबन दादा पाटील ज्युनिअर कॉलेजचा) शिक्षण 2025 – 26 चा  इ. बारावी चा निकाल शंभर टक्के लागला असून या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राचार्य शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन बबन दादा पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top