नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

खारघरमध्य दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय-टेंशन टॉवरवर


पनवेल, दि.24 (4kNews) ः प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच वीरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारघर येथे घडला असून सदर तरुण दारुच्या नशेत महावितरणाच्या हाय-टेंन्शन टॉवरवर चढला.


खारघर येथील सेक्टर 3 मध्ये अज्ञात तरुणाने  हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला. सदर तरुण दारूच्या नशेत होता. पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीसांच्या जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण खाली आला. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीच्या हाय टेंशन टॉवर आहे. याच टॉवर सदर तरुण चढला.

सदर तरुण टॉवरवर चढल्याचे पाहताच आजूबाजूच्या लोकांनी गर्दी करून सदर घटनेची माहिती पोलीस व वाहतूक पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस येवून त्यांनी सदर तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली. दरम्यान एक तासानंतर सदर तरुण खाली उतरला. यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top