नवीन बातम्या
*रिक्षाची चोरी*
*ज्वेलर्सच्या दुकानातून बुरखाधारी महिलेनें  केली चोरी*
बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
उलवे पोलिसांकडून  कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई 
*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*
इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संस्था आहे या संस्थेमार्फत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून अनेक वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवितात .
*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण*
“प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा”

(4kNews)
सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे शिष्टमंडळ श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 /07/2024 माननीय सह व्यवस्थापकीय संचालक यांना भेटण्यासाठी गेले होते. 

त्यांच्या दालनामध्ये उलवे संदर्भ मधील गार्डनचे आरक्षित प्लॉट जे  आहेत त्यांवर अतिक्रमण होण्याची वाट न पाहता सिडको ने पुढाकार घेऊन गार्डन सुशोभीकरण काम सुरू करावी अशी आग्रही भूमिका घेऊन सकारात्मक बैठक झाली होती. या वेळी उलवे विभागातील नित्य नियमाने कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोने योग्य त्या आरोग्य आणि इतर सुविधा सुद्धा ज्या अपुऱ्या आहेत त्या मिळण्यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली होती.

      से.17, 18 आणि 19 येथील गार्डनच्या आरक्षित प्लॉटवर सिडको अधिकाऱ्यांच्या सोबत भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि त्या विभागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा ज्यात आवश्यक त्या ठिकाणी शौचालय, लहान मुलांना खेळण्यास लागणारे साहित्य आणि लाईट व्यवस्था  आणि 24 तास सुरक्षा रक्षक  बाबतीत उपस्थित अधिकारी वर्गासोबत सकारात्मक चर्चा करून योग्य ते नियोजन करण्यासाठी श्री प्रितम म्हात्रे यांच्याकडून सूचना करण्यात आल्या.

 यावेळी  आम्ही उलवेकर मित्र मंडळचे संस्थापक श्री. सचिन राजे येरुणकर , श्री. रुपेश मोहीते (मा. सरपंच ), श्री. सुजित मोकल (मा. सरपंच )श्री. हरिश्चन्द्र भगत, श्री. अखिल यादव, कु साई पैकडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top