नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

4k  सामाचार
पनवेल दि. १५ ( वार्ताहर ) :  आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. दीपक फर्टिलायझरचे एच.आर. हेड मा. सौ. जयश्री काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

या प्रसंगी त्यांच्या नॅशनल सायकलिंग कोच अमृतसिंग , कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब  पाटील, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जयंत पगडे, अनिल भगत, तेजस कांडपिळे, सौ. सुरेखा मोहकर , सौ. प्रीती जॉर्ज,जेष्ठ पत्रकार विजय कडू, पत्रकार संजय कदम, चंद्रकांत शिर्के ,उदयोजक मयुरेश किस्मतराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यातील देशभक्तीचा उत्साह, सामाजिक एकजूट आणि राष्ट्राभिमानाची भावना सर्वांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरला यानिमित्ताने अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top