नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थीनींना ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन



4k समाचार दि. 23
पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील गुणवंत शिक्षकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. क्लब सीपीसी सुलभा निंबाळकर यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच या विद्यालयातील चित्रकला विषयाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 

आ. बाठीया विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि तज्ञ चित्रकला मार्गदर्शक बी. यु. महाजन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सी. के. तिरमले यांनी प्रास्ताविक करून क्लब प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर ट्रेजरर अवंतिका मारुलकर आणि सी. पी. सी. सुलभा निंबाळकर यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी या सर्वांचे प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top