नवीन बातम्या
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा

4 kसामाचार
पनवेल दि.11 (वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तालुक्यातील चिंध्रण येथे आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा दिला आहे.
तळोजा एम आय डी सी च्या विस्ताराकरीता चिंध्रण व लगतच्या गावांचे भुसंपादन करण्यात येत असुन सोबत अदानी समुहाला याकरीता शेतकर्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करत असुन बाजारमुल्य व योग्य मोबदला न देता शेतकर्यांची फसवणुक एमआयडीसी प्रशासन व अदानी समुह करत असल्याने या विरोधात चिंध्रण ,कानपोली व *महालुंगी ग्रामस्थ तसेच *स्वाभिमानी *शेतकरी *संघटना यांच्या वतीने गेले ५ दिवसांपासुन आमरण उपोषण करण्यात येत आहे. 

नागरीक मोठ्या संख्येने न्याय हक्कासाठी या उपोषणास बसले असून या उपोषणाला शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत ,उपजिल्हाप्रमुख भरत पाटील , शिवसेना महानगरप्रमुख अवचित राऊत , समन्वयक दिपक घरत आदी उपस्थित राहुन या उपोषणास शिवसेना पक्षाच्या वतीने पाठींबा दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top