पनवेलचे प्रेम पोटे व सोनिया दलाल यांचा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न

4k समाचार

पनवेल  दि. 19 — पनवेलमधील सुप्रसिद्ध पोटे मसाले कुटुंबातील निलेश पोटे यांचे सुपुत्र प्रेम पोटे यांचा विवाह सोहळा नुकताच सोनिया सर्वेश दलाल हिच्याशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या शुभविवाह प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, निलेश पाटील, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, संजय जैन, पत्रकार संजय कदम, राकेश पोटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला.
समारंभात आनंद, उत्साह आणि पारंपरिक मंगल वातावरणाने सजलेला हा सोहळा पोटे आणि दलाल कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top