नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत 

4k समाचार
पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये  बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत (वेलकम) कार्यक्रम संपन्न झाला.


   यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश मा. श्री. कोठलीकर , जिल्हा सरकारी वकील अलिबागचे अॅड  पवार  पनवेल कोर्टाचे सरकारी वकील अॅड. भोपी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड, मनोज भुजबळ . बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिनगारे , बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजओथेरेपीचे प्राचार्य डॉ. मनोज अग्निहोत्री , बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य सौरभ खेडेकर , एस. व्ही. सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल कांबळे , दि. इलाईट पब्लिक स्कूल स्टेट बोर्डचे प्राचार्या डॉ. सौ. अलका कळसी, दि. इलाईट पब्लिक स्कूल सी. बी. एस. इ शाळेच्या प्राचार्या डॉ. सौ अर्थप्रिया काका, बी. के. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गोधळी सर, कै. कमलू पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. बोराटे , अ. बी. पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोडबोले कॉलेजचे सर्व विदयार्थी प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक गणेश पाटील व संचालक कैलास पाटील, संचालक स्मित भोईर, सेवानिवृत्त प्राचार्य काकेकर, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top