नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी राहुल  सोनावळे यांची नियुक्ती


4k समाचार दि. 26
पनवेल  / निलेश सोनावणे
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत  उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सचिव तथा रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकरी यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती  स्थापन केली असून या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे  रायगड जिल्हा संपर्क प्रमुख  राहुल  सोनावळे यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात केली  आहे .


अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती मध्ये  राहुल  सोनावळे यांची नियुक्ती करण्यात आली असून  राहुल सोनावळे हे रायगड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे  विश्वासू कार्यकर्ते असून  रायगड जिल्ह्यात कुठेहि   दलित ,आदिवासी ,बहुजन समाजावर अन्याय होत असेल तेव्हा नेहमी ते अग्रेसस राहून पीडितांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात .त्यांच्या कामाची दखल शासनाने घेऊन समितीचे  सचिव यांनी राहुल सोनावळे यांची निवड सदस्य पदी केल्याने जिल्ह्यातील भीमसैनिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे .



  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top