माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
