नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती देवकीबाई कातकरी यांचे निधन.  लोकनेते रामशेठ ठाकूर व ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांची श्रद्धांजली


4k समाचार दि. 26
पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती देवकीबाई कातकरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी कोंबडभुजे येथे भेट देत दिवंगत देवकीबाईंना श्रद्धांजली अर्पण केली.



यावेळी शैलेष भगत, निलेश खारकर, वितेश म्हात्रे, श्री. पिल्ले, बाळाराम पाटील, पंढरीनाथ भगत, देवराम भगत, अंकुश पाटील, विजय भोईर, चंद्रकांत भगत, आर. एस. कोळी, गुरुनाथ भगत, सूरज भगत, सचिन भगत, चेतन मढवी, अशोक भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
देवकीबाई कातकरी यांच्या सामाजिक व प्रशासकीय योगदानाची उपस्थित मान्यवरांनी यावेळी आठवण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top