नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल महापालिका निवडणूक : प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ द्यावी — काँग्रेसचा आयुक्तांना मागणीपत्र




4k समाचार दि. 27
पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत कमी असल्याने तत्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 



दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी व हरकती जाहीर झाल्या असून हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे नमूद करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी, तसेच समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top