नवीन बातम्या
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप
टाटा स्टील स्थानिकांना रोजगार पुरवण्यासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*

अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला

4kNews
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलिसांना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूला असलेल्या कातकरवाडीच्या जवळ पडीक एचओसी क्वार्टर्स जवळ झाडाखाली एका 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडून आला. त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.


त्याचा उजवा डोळा बंद असून डावा डोळा बाहेर आलेला आहे. नाकातोंडातून फेस येत आहे. गळ्यात रुद्राक्ष माळ असून उजव्या हातात स्टीलचे कडे आहे. त्याने अंगात पांढरे आणि जांभळ्या रंगाचा शर्ट आणि कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट आहे. त्याने निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट नेसली असून पायामध्ये पांढरे आणि ग्रे रंगाचे स्पोर्ट्स शूज आहेत. या इसमा बाबत अधिक माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top