नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर संपन्न

4k समाचार
पनवेल दि.१५ (संजय कदम) : तळोजे येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर चे आयोजन भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  


यावेळी जगदिश गायकवाड,  हरेश केणी, बबन केणी, नोफील सय्यद, अनिल नाईक, विजय केणी, कैलास घरत, अंकुश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिनगारे, बबनदादा पारील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीचे प्राचार्य डॉ मनोज अग्निहोत्री, बी. के. पाटील इन्स्टीट्यूट ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य डॉ. अक्षय मेश्राम, सौ. अर्चना हिवसे,  भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटलचे डॉ. आनंद श्रीवास्तव, डॉ सुश्मिता पराटे, सचिन श्रीवास्तव आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. या शिबीराचे यशस्वी आयोजन प्राचार्य सौरभ खेडेकर, प्राची गाडे, रसना नायर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top