नवीन बातम्या
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप
टाटा स्टील स्थानिकांना रोजगार पुरवण्यासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*

पनवेलमध्ये महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी; रस्ते दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

4kNews दि. 17

पनवेल महानगरपालिका अधिकारी, इंजिनिअर, महानगर गॅस अधिकारी तसेच परेशशेठ ठाकूर साहेब यांच्या सहाय्यकांसोबत दिनांक 14/05/2026 रोजी महानगर गॅस कामांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. 



यावेळी महानगर गॅस लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची तसेच सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूर्ण झालेल्या महानगर गॅस कामांनंतर संबंधित रस्त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली..



तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top