नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शालेय कराटे स्पर्धेमध्ये विजयी उमेदवारांची विभागीय स्पर्धेसाठी निवड.

4k समाचार

उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )अलिबाग नेहुली येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये उरण तालुक्यातील गोशीन रियु कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी केली.या स्पर्धा विविध वजनी गटामध्ये खेळवल्या गेल्या. त्यामध्ये १९ वर्षाखालील विघ्नेश विशाल पाटील याने प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील वैदेही योगेश घरत प्रथम क्रमांक,तंमीर इसाक आली शहा प्रथम क्रमांक पटकाविले. 

या विद्यार्थ्यांची निवड विभागीय कराटे स्पर्धेमध्ये झाली आहे. तसेच १४ वर्षाखालील गटात सोज्वल याने तृतीय क्रमांक तर तनुज गावंड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना गोपाल दिनकर म्हात्रे, सिहान राजू कोळी, परेश पावसकर, अमिता घरत, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.सदर या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी व सीहाण राहुल तावडे  कराटे ऑर्गनायझेशन रायगड जिल्हा यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top