नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

इसम बेपत्ता

4k समाचार
पनवेल दि. ०१ ( संजय कदम ) : राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .  


 सोहम सुशिल शिरढोणकर वय 30 वर्षे रा.उरण असे या इसमाचे नाव असून  रंग-गोरा, उंची अंदाजे 06 फुट, चेहरा-गोल, डोळे-काळे, केस-मध्यम (काळे), डोळयात चश्मा, छातीवर जुनी जखम अंगात नेसुन मेहंदी रंगाचा टि-शर्ट, कॉलर काळ्या रंगाची त्यावर लाल रंगाची लाईन ब्लु रंगाची जिन्स पॅन्ट, पायात सेंडल, मराठी व हिंदी भाषा बोलता येते. सोबत एम. आय. कंपनीचा मोबाईल फोन आहे. या इसमाला कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top