नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: नवी मुंबई

ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणुक करणा-या १२ गुन्हेगारांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने केले गजाआड 

4k समाचार पनवेल दि.०६(वार्ताहर):  राज्यात सर्वत्र राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह सुरु असून याच सप्ताहात प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग द्वारे फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केली आहे. टोळीतील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी देशभरातील विविध बँकेच्या ८८६ खात्यांचा वापर केल्याचे निष्पन झाले आहे. शिवाय त्यांच्या विरोधात भारतातील एन.सी.सी.आर.पी. पोर्टलच्या एकुण ३९३ तकारी […]

खारघर मधील अधिराज टॉवरच्या ५१ व्य मजल्यावर लागली भीषण आग

4k समाचार पनवेल दि.०६(वार्ताहर): खारघर, सेक्टर ३६ येथील ५५ मजली ‘अधिराज कॅपिटल सिटी’ टॉवरमध्ये रात्री ५१ व्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ आपत्कालीन मार्गाचा वापर करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. मात्र, पनवेल परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील आगीचे […]

  ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त नविन पनवेलमध्ये भव्य समूहगायन कार्यक्रम 

4k समाचार दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार येत असून त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता नविन पनवेल मधील के. ए. बांठिया विद्यालय येथे ‘वंदे मातरम’ […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगडची जबाबदारी!; लोकनेते रामशेठ ठाकूर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख

4k समाचार दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. सर्वात अगोदर नगरपरिषदा आणि नगरपालिकेसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगडचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. निवडणूक व्यवस्थापनामध्ये त्यांचा हातखंडा […]

सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना प्रदान

‘4k समाचार दि. 5 पनवेल दि.३० (वार्ताहर) : सारस्वत चेंबर्सचा २०२४ चा ‘सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना नुकताच देण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.   सिन्नपुरूष येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक मंगेश […]

वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी

4k समाचार दि. 5

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल परिसरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या तीव्र होऊ नये या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिलेल्या निवेदनात तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात आमदार […]

पनवेलमध्ये गोदरेज कॅपिटलची नवीन गृहवित्त मोहीम

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे. पनवेलसह देशातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहवित्त उपाययोजना पुरवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  ही मोहीम पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या भावनिक प्रवासाचे सुंदर चित्रण करते. […]

लवकरच ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेच्या १२ व्या पर्वाचा शुभारंभ
०६ नोव्हेंबरपासून राज्यातील केंद्राची प्राथमिक फेरी

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला ०६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.  […]

गोशाळेत पंडित उमेश चौधरी’ यांच्या गाण्याची संगीत माधुरी

पनवेल (प्रतिनिधी) परिया येथील बेकल गोकुलम गोशाळा येथे ‘परंपरा विद्यापीठा’च्या वतीने आयोजित पाचव्या दीपावली संगीत महोत्सवात रायगडचे सुपुत्र प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधुर गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गाण्याच्या माधुर्याने संपूर्ण गोशाळा रसिकांच्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. यावेळी त्यांच्या गायकीने गोशाळेचा परिसर मंगलमय झाला होता.     केरळ राज्याच्या उत्तर भागात, कासरगोड जिल्ह्यातील रमणीय […]

गुरुनानक जयंती

शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरुनानक देवजी यांची जयंती पनवेल परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी साजरी झाली. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेल, कळंबोली आणि खारघर मधील गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेतले आणि गुरुनानक देवजींना नमन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी […]

Back To Top