नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना प्रदान

‘4k समाचार दि. 5
पनवेल दि.३० (वार्ताहर) : सारस्वत चेंबर्सचा २०२४ चा ‘सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना नुकताच देण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.  


सिन्नपुरूष येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक मंगेश परुळेकर हे सामाजिक क्षेत्रातील कामात नेहमी अग्रेसर असतात. या पुरस्काराबद्दल परूळेकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top