नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम


पनवेल, दि.11 (4kNews) ः मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम खांदेश्‍वर पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आला.


खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळा, आसूडगाव, आगरी शाळा, से.6, खांदा कॉलनी, पनवेल येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना  मानवी हक्क दिन निमित्त  पोलीस दलाची माहिती दिली त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध., व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध., आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय., जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी., मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना,

नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेले फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलिस मदतीसाठी डायल 112 व साइबर फ्रॉड हेल्पलाईन 1930 क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर माहिती देण्यात आली

सदर वेळी 80 ते 90 विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते. सदर उपक्रम खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top