Category: नवी मुंबई

इसम बेपत्ता

पनवेल, दि.5 (4News) ः शिरढोण येथील सेफएक्सप्रेस कंपनीतून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजा संजय सिंग (33) असे या इसमाचे नाव असून, रंग गोरा, उंची 5 फुट 7 इंच, बांधा मजबूत, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे असून, अंगात हाफ ब्राऊन […]

कळंबोली वाहतूक शाखेची पार्किंग बाबत वाहतूकदारांसोबत कॉर्नर बैठक!

पनवेल, दि.5 (4kNews) ः कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीत जड अवजड वाढत्या वाहनांचे संख्येमुळे पार्कीगची समस्या निर्माण होत असून सदर वाहनांचे पार्कींग करीता जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही वाहन चालक हे त्यांची वाहने कळंबोली लोखंड व पोलाद बाजाराचे हद्दीतील सेवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क करीत आहेत. त्यामुळे सदर मार्गावर सकाळ व […]

अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी  पनवेल शहर मनसेने आज पनवेल शहर पोलीसांना निवेदन दिले.

शहरातील अनेक वाढते अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगर अध्यक्ष श्री. योगेश चिले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर मनसेने आज पनवेल शहर पोलीसांना निवेदन दिले. सदर प्रसंगी उपशहर अध्यक्ष केदार सोमण, विभाग अध्यक्ष संदीप पाटील, सचिन सिलकर, गणेश गायकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम ह्या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध

पनवेल, दि.5 (4kNews) ः सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  झाली आहे. गेल्या तीन महिन्यात या पुस्तकाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पहिल्या दोन्ही आवृत्या संपल्याने व वाढत्या मागणीनुसार त्यांनी आता तीन महिन्यात तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  केली आहे. तसेच वाचक मित्रांनी आधीच आपली प्रत बुक केल्यामुळे […]

कळंबोली सर्कलला कोंडीचा फेरा,मुंब्रा,पनवेल उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल

पनवेल, दि.5 (वार्ताहर) कामोठे (4kNews)ः कळंबोली सर्कल येथील मुंब्रा पनवेल महामार्गावर बांधलेला उड्डाणपुल हा सध्या अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल बनला आहे. कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न वाहतूक पोलीस सोडवू न शकत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या सर्कलवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सात ते आठ पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वार्डन पोलीसांच्या मदतीला असतानाही वाहनचालकांना कळंबोली सर्कलवर […]

प्रबुद्ध सामाजिक संस्था (रजि.) करंजाडे माध्यमातून कॅन्डल मार्च आयोजन

दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक  से.३ करंजाडे. ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पनवेल येथे कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. यावेळी  आयु. कुणाल लोंढे (सचिव – रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ, करंजाडे […]

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 21 व्या पशुगणनेस सुरूवात

पनवेल,दि.6: कामोठे(4kNews) महानगरपालिका क्षेत्रात 21 व्या पशुगणनेस सुरूवात होत आहे. ही पशुगणना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या पशुगणनेस सहकार्य असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे. या पशुगणनेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कोटुंबिक उपक्रम,गोशाळा आणि संस्था यांच्याकडे […]

महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पनवेल,दि.6 : ( 4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री.मंगेश चितळे , उपायुक्त कैलास गावडे,  उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके,  मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,  शहर अभियंता संजय कटेकर, जिल्हा […]

अवैधरीत्या गौमांसची वाहतुक करणाऱ्या ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल दि.०७ (वार्ताहर) (4kNews): महाड येथुन गोवांशाची कत्तल करून गोवंषवर्गिय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देषाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्यास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळस्पे फाटा येथे जागरूक नागरिकांच्या मदतीने अडवले असून यावेळी ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर ३ जण पसार झाले आहे. महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गौमांसची वाहतूक करणार […]

भीषण कार अपघात ग्रस्त ५ वर्षाच्या लहानग्या मुलीचा जीव अपोलोने वाचवला

मल्टिडिसिप्लिनरी मेडिकल टीमने जीवनरक्षक देखभाल व तत्काळ उपचार करून मुलीचा जीव वाचवलापनवेल दि.०७ (4kNews) : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झाली शोकांतिका! ५ वर्षांची मुलगी आई श्रीमती स्नेहा हिचा वाढदिवस साजरा करून आई-वडिलांसोबत घरी परतत होती. एका एसयूव्हीने त्यांच्या कारला धडक दिली, दुर्दैवाने वडिलांचा जागीच मृत्यू झाला, लहान मुलगी आणि तिच्या आईला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. आईची प्रकृती […]

Back To Top