नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम ह्या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध


पनवेल, दि.5 (4kNews) ः सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  झाली आहे.


गेल्या तीन महिन्यात या पुस्तकाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पहिल्या दोन्ही आवृत्या संपल्याने व वाढत्या मागणीनुसार त्यांनी आता तीन महिन्यात तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध  केली आहे.

तसेच वाचक मित्रांनी आधीच आपली प्रत बुक केल्यामुळे व प्रचंड प्रतिसादामुळे तिसर्‍या आवृत्तीचे जोरदार स्वागत केल्याबद्दल लेखक संजय गणा पाटील यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. अधिक प्रतिसाठी  9920204006/8879000895 येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top