
शहरातील अनेक वाढते अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगर अध्यक्ष श्री. योगेश चिले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर मनसेने आज पनवेल शहर पोलीसांना निवेदन दिले. सदर प्रसंगी उपशहर अध्यक्ष केदार सोमण, विभाग अध्यक्ष संदीप पाटील, सचिन सिलकर, गणेश गायकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
