नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 
खारघरमधील स्पामध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश; तीन पीडित महिलांची सुटका, व्यवस्थापकासह एकाला अटक
पनवेल आरटीओ कार्यालयातील कथित अनधिकृत दलालीविरोधात १९ ऑगस्ट रोजी आंदोलन
Hyve 2.0: Answers Right Away, Better Branding, Captures Leads

Category: मुंबई

मराठवाड्यात महायुतीचा डंका, 46 पैकी 40 जागांवर विजयाचा गुलाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतमोजण्यांनंतर मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाल्याचं पहायला मिळाले. 288 जागांपैकी 235 जागा मिळवत राज्यात महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला. महाविकास आघाडीला 50 चा आकडाही ओलांडला आला नाही. मराठवाड्यातही महाविकास आघाडी धारातिर्थी पडल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 40 जागांवर महायुतीच ‘लाडकी’ ठरल्याचं समोर आलं आहे. तर, मराठवाड्यामध्येही मनोज जरांगेंची ताकद असताना, त्यांचा सुफडा साफ […]

अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं […]

शरद पवार संपले अजित पवारांच पुनरागमन

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत शरद पवार गटाचे 14 आमदार निवडून आले आहेत, पण महायुती बहुमताने विजयी झाली आहे. अजित पवार गटाने 41 उमेदवारांना विजयी करून मोठा विजय मिळवला आहे. आता प्रश्न आहे की शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांसोबत जाणार का? यावर राजकीय वर्तमनात चर्चा सुरू असून, संभाव्य गटबाजी आणि राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष आहे. […]

आम्ही चक्रव्युह तोडून दाखवू तो चक्रव्युह तुटलेला आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती 229 जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घडविला इतिहास; सलग चौथ्यांदा विजय मिळवत मारला विजयाचा चौकार

पनवेल (प्रतिनिधी) पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. तसेच या निमिताने पक्षश्रेष्ठींनी […]

पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर

पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर पनवेल 1 ली फेरीप्रशांत ठाकूर 6524योगेश चिले 297लीना अर्जुन गरड 604कांतीलाल कडू 141 बाळाराम पाटील 10136

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे..

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे आहेत.यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून पूर्ण तयारी झालेली आहेत त्यासाठी पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आला आहे 1) रा. जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा, जुनी व नवीन इमारत कामोठे नवी मुंबई.3) अंगणवाडी कामोठे गावं4) राधाई स्कुल सेक्टर-३६ कामोठेसुषमा पाटील विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर-११ कामोठे नवी […]

Back To Top