नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शरद पवार संपले अजित पवारांच पुनरागमन



महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत शरद पवार गटाचे 14 आमदार निवडून आले आहेत, पण महायुती बहुमताने विजयी झाली आहे. अजित पवार गटाने 41 उमेदवारांना विजयी करून मोठा विजय मिळवला आहे.

आता प्रश्न आहे की शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांसोबत जाणार का? यावर राजकीय वर्तमनात चर्चा सुरू असून, संभाव्य गटबाजी आणि राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष आहे.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आगामी निर्णय राज्याच्या राजकारणावर परिणाम करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top