आज रोजी कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने 10.30कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी सांताक्लॉज ला पाचारण करण्यात आले

त्याद्वारे वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. सदर वेळी असंख्य वाहन चालक हजर होते
