तुकाराम दुधे यांची ५५ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी आणि महाजनको कंपनीचे इंजिनियर यांच्याविरोधात करण्यात आला.

फजल अन्सारी याने त्याच्या मेसर्स साई अँश पॉंड् ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले

तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुकाराम यांच्याकडून कंपनीमध्ये ३० टक्के भागीदार म्हणून ५५ लाख २९ हजार रुपये में. साई अँश पाँइ ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली.
