4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) देशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकीचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित “सरदार @१५० – एकता पदयात्रा” आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्यावतीने आज पनवेल ते शिरढोण भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत […]
योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेली योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी चमकदार कामगिरी […]
श्रीमद् भगवद् गीता पठन’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘ 4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कारभारती पनवेल महानगर, संस्कृतभारती पनवेल आणि श्रीगुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमद् भगवद् गीता पठन’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यामध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवत प्राथमिक फेरी यशस्वी केली. भगवद गीतेचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त उद्देशाने हा […]
रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन आणि बाश्री ब्लास्टर्स संघ विजेते
4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) रायगड वॉरियर्स आयोजित, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी खेळविण्यात आले. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या चषकांसाठी अंतिम लढती झाल्या. त्यामध्ये रेवल विनर्स, प्राईम दादा […]
शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब यांच्या आदेशानुसार युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा आज महाजनवाडी हॉल, पनवेल येथे पार पडला.
4k समाचार दि. 17 येणारी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकांची तयारी, उमेदवारांचा प्रचार प्रसार, युवा सेनेचा विस्तार, मतदार यादी संदर्भातील छाननी तसेच मतदार जागरूकता आधी विषयांवर शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब, शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख श्री. प्रसाददादा भोईर, […]
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मानाचा सत्कार
4k समाचार पनवेल, दि.17 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. नवीन पनवेल येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त […]
घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड; चोरीचा माल केला हस्तगत
4k समाचार पनवेल दि. १७ (संजय कदम) : पनवेल व आजूबाजूचे परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणा-या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत भिंगारवाडी येथील बिअर शॉप मध्ये चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त […]
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
4k समाचार पनवेल/प्रतिनिधी:* नवीन पनवेल येथील डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळेमध्ये भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या मित्र परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना बालदिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप खेळणी वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका श्रेया जाधव, सुमित दसवते, सचिन जाचक, शेषनाथ गायकर, रवी पारचे, यज्ञेश पाटील, भावेश शिंदे, चेतन म्हसकर, संतोष वर्तले, […]
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये ‘राज्य निवडणूक समन्वयक’ म्हणून विशेष जबाबदारी
पनवेल दि.१५ (वार्ताहर) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना […]
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर संपन्न
4k समाचार पनवेल दि.१५ (संजय कदम) : तळोजे येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर चे आयोजन भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जगदिश गायकवाड, हरेश केणी, बबन केणी, नोफील सय्यद, अनिल नाईक, विजय केणी, कैलास घरत, […]
