नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

*भाजपा नेते बबन बारगजे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये खेळ पैठणीचा व अभिष्टचिंतन कार्यक्रम*

4kNews दि. 13
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री बबन बारगजे यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कळंबोली मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त कळंबोली मधील सेक्टर 4 येथील उद्यानात महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमांमध्ये विविध बक्षिसे वितरित केली जाणार आहेत 

त्याचबरोबर कराओके गाण्यांचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे रात्री साडेआठ नंतर अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सर्व कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत दादा ठाकूर सभागृह येथे परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा सचिव रवी शेठ पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील मा नगरसेवक श्री रवी शेठ भगत अशोक मोटे मोनिका महानवर सरस्वती कथारा व मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . तरी आपण सर्व मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व बबन बारगजे यांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन भाजपा कळंबोली चिटणीस सौ बायजा बबन बारगजे यांनी केले आहे ‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top